Breaking News
Home / बातम्या / कॉन्स्टेबल सोबत महिलेने केले असे कृत्य नंतर त्याच्या कुशीत स्वतःचे

कॉन्स्टेबल सोबत महिलेने केले असे कृत्य नंतर त्याच्या कुशीत स्वतःचे

प्रेमामध्ये माणूस काहीही करू शकतो हे तुम्ही ऐकलं किंवा पाहिलं असेलच. अनेकजण लग्न करताना पुढचा विचार करत नाहीत आणि लग्नानंतर पच्छाताप होतो. अनेकान्चे जुने प्रेम प्रकरण असते मात्र लग्न दुसऱ्याशीच करतात, तर काहींचे लग्नानंतर देखील दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम जुळते. अशीच एक घटना आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत मात्र यामध्ये प्रेयसी आणि प्रियकराने आपला जीव गमावला आहे. गुजरातमधील राजकोट मध्ये खुशबू कनबर या २८ वर्षीय तरुणीला कॉन्स्टेबल रवीसिंग जडेजा यावर प्रेम झाले होते. खुशबू कनबर हि स्वतः एक एएसआई पोलीस कॉन्स्टेबल आहे. दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती ज्यामध्ये असे समजले होते कि कॉन्स्टेबल रवीसिंग याने आधी खुशबूला मारले व नंतर स्वतः आत्महत्या केली.आता या घटनेला नवीन वळण लागल्याने नवीन माहिती समोर आली आहे. महिला कॉन्स्टेबल खुशबू हिने रवीसिंग ला आगोदर गोळी झाडली आणि नंतर स्वतः रवीसिंग याच्या मिठीत बसून स्वतःला संपवले. रवीसिंग चे अगोदरच लग्न झाले असल्याने त्याला खुशबू सोबत दुसरं लग्न कारण शक्य नव्हतं मात्र खुशबूला रवीसिंग सोबत लग्न करायची इच्छा होती. रवीसिंगला मुलं देखील असल्याने तो खुशबू सोबत दुसरं लग्न करू शकत नव्हता.

खुशबू आणि रवीसिंग यांचे मृत्यूदेह ११ जुलै ला गुरुवारी एका खोलीत सापडले होते. राजकोटमधील युनिव्हर्सिटी पोलीस ठाण्यात दोघेही आपल्या पदावर कार्यरत होते. गुजरातमध्ये अशी घटना घडल्याने याची चर्चा खूप सुरु होती मात्र सत्य उघड झाल्याने आधी खुशबूनेच रवीसिंग याला मारून स्वतः त्याच्या कुशीत बसून देखील आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *