Breaking News
Home / बातम्या

बातम्या

बाईकची बैलगाडीला धडक, युवकांसोबत बैलाचाही मृत्यू

मित्रानो आजच्या आधुनिक युगात गाड्यांची संख्या वाढली आहे. गाड्या वाढल्याने अपघातात वाढ होत आहे अश्यात रात्रीच्यावेळी लोक गाडीचा दिवा चालू करायला विसरतात अनेकांचे दिवे खराब झालेले असतात यामुळे पुढे काय असलेले दिसत नाही त्यामुळे अपघात होतो. अशीच एक घटना वर्धा येथे घडली आहे. या अपघातात तरुण आणि बैलाचा जागीच मृत्यू …

Read More »

नोकराने केली मालकिणीची हत्या, कारण पाहून थक्क व्हाल

मित्रानो तुम्ही अनेक कारणांमुळे खून झाल्याचे पहिले असेल पण आज आम्ही जे तुम्हाला सांगणार आहोत त्यामध्ये विचित्र घटना आहे. एका नोकराने कमी जेवण मिळत असल्याने आपल्या मालकिणीची हत्या केली आहे. हरियाणातील यमुनानगर परिसरात हि भयानक घटना घडली आहे. डीएसपी प्रदीप राणा यांनी सांगितले कि, नोकर राजेश पासवान ने २६ वर्षीय …

Read More »

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सून झाला अंदमानात दाखल. वाचा

मित्रानो मागच्या वर्ष्यात पाऊस कमी पडल्याने दुष्काळाची स्थिती अनेक तालुक्यांमधील गावांमध्ये निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी लोकांना वन वन भटकावे लागत आहे तर अनेकांनी जीव देखील पाण्यामुळे गमावला आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता ऐकायला मिळत आहे. हवामानखात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून १८ १९ मे दरम्यान अंदमानात दाखल झाला. नैऋत्य मोसमी …

Read More »

शेतकऱ्याच्या मुलीचं हे लग्न पाहून लोक झाले अवाक, पहा काय विशेष होते या लग्नात

मित्रानो उन्हाळ्याची सुट्टी आली कि लगीनसराई सुरु होते. मे महिन्यात मुलांना सुट्टी असल्याने अनेकजण लग्न हे उन्हाळासुट्टीतच ठेवतात. प्रत्येकाला वाटते कि आपल्या घरच लग्न वेगळ्या प्रकारे धूम धडाक्यात व्हावे. अनेक रॉयल लग्न तुम्ही पहिले असतील आज आम्ही तुम्हाला असच एक वेगळं आणि लक्ष्यात राहण्याजोगं लग्न झालेलं सांगणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या …

Read More »

२२ वर्ष्याच्या तरुण मुलीचं लग्न कसं करू, वाचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची व्यथा

बीड मध्ये असणाऱ्या वाघे बाभुळगाव येथे मारुती भोजने हे ६५ वर्षीय शेतकरी राहतात. मारुती भोजने याना पाच मुली आणि एक मुलगा. चार मुलींची लग्न लावून दिली मुलाला चांगले शिकवून मुंबई महानगरपालिकेत तो नोकरीला लागला. घरच सगळं चांगलं होईल या आशेने मुलगा नोकरीला लागल्यावर आनंदी झाले. पण यात्रेसाठी गावी आल्यानंतर घरी …

Read More »

‘जीपीएस’च्या मदतीने पत्नीने घेतला अपघात झालेल्या पतीच्या कार चा शोध

आजच्या आधुनिक युगात सर्व काही जलद व सोपे झाले आहे त्याचा फायदा देखील आहे आणि नुकसान देखील. आज आपण ‘जीपीएस’ या साधनांद्वारे पत्नीने आपल्या नवऱ्याला कसे शोधले आणि तेथे पोहचल्यावर काय झाले पाहू. सचिन काकोडकर यांचं वय ३७ वर्षे असून ते वाघबीळ मधील आकाशगंगा सोसायटीत राहत होते. सचिन काकोडकर यांची …

Read More »

पाकिस्तानचे झाले मोठे नुकसान, कोट्यावधी रुपये बुडाले

भारत पाकिस्तान यामध्ये सुरुवातीपासूनच वैर आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर अनेक संकटे येत असल्यासारखं वाटत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सगळे निर्णय परिणामकारक ठरत नसल्याचं दिसून येत आहे. आता देखील पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पाकिस्तानी रुपया घसरल्याने पाकिस्तानी शेअर बाजारात भुकंप आला आल्यासारखे दिसते. पाकिस्तान …

Read More »

बीड जिल्ह्यात पाण्यामुळे चौथा बळी, महिलेच्या अंगावर….

पाऊस जास्त न झाल्याने दुष्काळ पडला आहे आणि पाण्याची खूपच कमतरता अनेक गावात दिसून येते. दुष्काळामुळे बीड जिल्ह्यात पाण्यासाठी चौथा बळी गेला आहे. शनिवार दिनांक १८ मे २०१९ रोजी पत्नी मीनाक्षी घुगे आणि पती अनुरथ घुगे हे पाणी आण्यासाठी शेतातील बोअरकडे गेले होते. पाण्याने भरलेला ड्रम पत्नी मीनाक्षीने मागे पकडला …

Read More »

या आठ देशांत होतो सर्वात जास्त आंबा, भारताचे उत्पन्न पाहून गर्व वाटेल

मित्रानो फळांचा राजा आंबा सर्वानाच आवडतो आणि हा सर्वांचा आवडता आंबा बाजारात विक्रीसाठी देखील कधीच आला आहे. आजची आपली हि पोस्ट आंब्याच्या उत्पनाबाबतच आहे. आज आपण आठ देशांची माहिती घेणार आहोत त्यामध्ये जे आंबा उत्पन्नात पुढे आहे. आठ देशांपैकी भारताचे आंबा उत्पन्न किती होते हे पाहून तुम्हाला देखील गर्व वाटेल. …

Read More »

सेल्फी घेत असताना डॉक्टर महिलेचा मृत्यू, पहा नेमका कसा झाला मृत्यू

आजकाल सेल्फीमुळे अनेक अपघात आणि त्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटना सतत पाहायला मिळतात. सेल्फीमुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत अशीच एक घटना एका डॉक्टर महिलेसोबत घडली आहे. डॉक्टर महिलेला सेल्फी घेणं जीवावर बेतलं आहे त्यामुळे तिला आपले प्राण गमवावे लागले. या डॉक्टर महिलेचा मृत्यू गोव्यात सेल्फी घेत असताना झाला …

Read More »