Breaking News
Home / कला / ‘ह्या’ कारणामुळे मी इंडस्ट्रीत बदनाम आहेत – बाप्पा जोशी, बघा कोणते ते

‘ह्या’ कारणामुळे मी इंडस्ट्रीत बदनाम आहेत – बाप्पा जोशी, बघा कोणते ते

‘बिग बॉस’ ला चालू होऊन अजून फक्त २ दिवस झाले आणि घरातल्या स्पर्धकांनी एका मेकांशी चांगल नातं हि जोडले. ‘बिग बॉस’ च्या घरात स्पर्धकांमध्ये मध्ये किती अश्या गोष्टी निघतात जे इंडस्ट्री आणि त्याच्या बाहेरून ही असतात. अश्याच एका चर्चेत विद्याधर जोशी उर्फ बाप्पा जोशी यांनी सांगितले “का झाले ते इंडस्ट्रीत बदनाम?”. आजच्या आपल्या या लेखात आपण बाप्पा जोशी इंडस्ट्री मध्ये का बदनाम झाले किंवा नाही झाले याविषयी थोडक्यात सविस्तर पाहणार आहोत. वूट ऍप वरील ‘अनसीन अनदेखा’ च्या एका व्हिडीओ मध्ये ‘बिग बॉस’ च्या घराच्या गार्डन एरिया मधे काही स्पर्धक एकत्र बसून एका मेकांची मस्करी करतांना दिसले. ज्यात शिवानी सुर्वे आणि दिगंबर नाईक बाप्पांची मस्करी करत म्हणाले “बाप्पा आधीच चित्रपट आणि मालिका साइन करून आले असतील आणि त्यांच्याकडे फक्त ४ तास आहे, अस म्हणत बाप्पा सेट वर हि जातात”. हातात आलेली संधी न सोडता बाप्पा काहीच न करण्याच वर्णन देत म्हणाले “माझ्या बद्दल अशी चर्चा मी ही अनुभली आहे”. ह्या पुढे कोणाच नाव न घेता बाप्पा म्हणाले “प्रोजेक्ट सुरु होण्या आधी इंडस्ट्री ची एक निर्माती येऊन मला बोलली कि बाबाप्पा, तू पुरेसा वेळ देत नाही असं मी ऐकलंय”. बाप्पा परत असाच एक किस्सा सांगत म्हणाले कि त्यांच्या एका मालिकेतल्या निर्मात्यांनी हि हाच प्रश्न विचारला होता त्यांना. त्या नंतर गोष्ट पूर्ण करत बाप्पा म्हणाले मी अस काहीच करत नाही, मी फक्त माझा ठरलेला वेळ देतो आणि माझ काम प्रामाणिकपणे पूर्ण करतो. पण माझ्या ह्या अफवां मुळेच मी इंडस्ट्रीत बदनाम झालोय. सध्या बिग बॉस च्या घरात नॉमिनेशन टास्क झाला आहे. ज्याच्यात स्वतःला वाचवण्या साठी पहिला टास्क टीम अभिषेक बिचकुले आणि वैशाली म्हाडे हि जोडी एकमेकांविरुद्ध खेळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *