Breaking News
Home / कला / “शिवानी ड्रामेबाज” बघा का अस म्हणाला आस्ताद काळे…….

“शिवानी ड्रामेबाज” बघा का अस म्हणाला आस्ताद काळे…….

सलमान खान च्या ‘बिग बॉस’ नंतर मराठी बिग बॉस ला चालू होऊन आता दुसरा सीजन चालू आहे, ज्याच्या पण खूप चर्चा होतात. हल्लीच मराठी ‘बिग बॉस १’ चे सदस्य आस्ताद काळे ह्याचा इंटरव्युव घेतला जिथे तो शिवानी सुर्वे आणि विना जगताप च झालेल्या भांडण बद्दल बोलत होता. आस्ताद बोलला कि “शिवानी ड्रामेबाज” आहे. आस्ताद चे नेमकं शिवानी बद्दल काय म्हणणं आहे तो शिवानीला ड्रॅमेबाज असे का म्हणाला. याविषयी आपण आज पाहणार आहोत. चला पाहू नेमक काय बोलला आस्ताद….. मराठी ‘बिग बॉस २’ च्या झालेल्या “चोर बाजार” टास्क मध्ये शिवानी आणि विना च भांडण हे तर तुम्हाला माहीतच आहे. ज्याच्या नंतर त्यांना दोघांना हि बाहेर काढणार होते पण त्यांना वॉर्निंग देऊन सोडले. शिवानी आणि बिग बॉस १ ची विजेता ‘मेघा धाडे’ हे दोघ जवळचे मैत्रिणी असल्या मुळे लोक अस म्हणतात कि शिवानी मेघालाच फॉलो करते. या बद्दल जेव्हा आस्ताद काळे मत विचारले तर तो म्हणला कि, ‘मेघा कधीच अशी वागली नाही जशी शिवानी वागली, हा मेघाचा स्वभाव नाही जर शिवानी ला अस वाटतय तर हा तिझा गैर समझ आहे’. आस्ताद अस पण म्हणला कि शिवानी ला मेघा सोबत कंपेर करणे खूप लांब ची गोष्ट आहे. आस्ताद मेघा च्या स्वभावाबद्दल बोलत म्हणला कि बिग बॉस च्या घरात असतांना पण मेघा ने फक्त २ शिव्या दिल्या होत्या ते पण ११व्या किंवा १२व्या आठोड्यात ते हि पूर्ण घर तिझ्या विरुद्ध बोलतांना तिनी रागाच्या शिव्या दिल्या होत्या. आस्ताद अस हि म्हणला कि जर शिवानी घरात जाण्या आधी मेघा ला भेटून गेली असेल आणि मेघानी तीला काही टिपा दिले असतील तर ते एकतर तीला समझले नसतील किंवा तिनी त्याचा वेगळा अर्थ घेतला असेल. कारण घरात जाऊन अस काही कर अशी टीप मेघा देणार नाही याची खात्री देत म्हणला आस्ताद. त्याच म्हणणं हे हि आहे कि शिवानी घरात जाऊन अस सगळ्यांशी आरडा ओरड करून आणि कोणाशीच धड न बोलून ती फक्त ड्रामे करते याने काहीच होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *