Breaking News
Home / कला / बिग बॉसच्या घरात टास्क नसताना फावल्या वेळेत स्पर्धक काय करतात? बघा इथे…..

बिग बॉसच्या घरात टास्क नसताना फावल्या वेळेत स्पर्धक काय करतात? बघा इथे…..

सलमान खान च्या बिग बॉस नंतर आला महेश मांजरेकरांचा मराठी बिग बॉस ज्याचा आता २रा सीजन चालू आहे. बिग बॉस एक रियालिटी शो आहे जे लोक मज्जा घेत बघतात आणि त्याची चर्चा हि खूप होते. बिग बॉस च्या घरात राहतांना तिकडे मोबाईल फोन चा वापर नाही होत आणि त्या टाईमला घरातल्या लोकांच बाहेर काय चालू आहे किंवा बाहेरच्या लोकांशी काहीच संपर्क हि नसतो. अश्यात घरातले लोक टास्क नसताना काय करतात असा प्रश्न तर सगळ्यांनाच पडत असेल. चला मग पाहू काय करतात घरातले सदस्य फावल्या वेळी?…… बिग बॉस च्या घरातल्या सदस्यांचा दिवस सकाळच्या डान्स नि होत हे तर माहितच आहे सगळयांना कि सकाळी सगळ्यांना उठवायला गाणे वाजतात आणि ह्या वेळीस तर घरात सुरेखाताई पुणेकर आहेत म्हणजे तर नृत्य नसणार अस तर होऊच शकत नाही. सकाळी उठल्या नंतर घरातले काही सदस्य व्यायाम करतात किंवा काही योगा जे टास्क करण्यासाठी योग्य राहायला महत्वाच आहे. घरातल्या सर्व्या सदस्यांचे काम वाटलेले असतात मग सगळे आप आपल्या कामात लागतात ते असत दुपारच जेवण बनवन किंवा घरातली साफसफाई. या वेळीस तर घरात शेफ असल्या मुळे सदस्यांना नवीन नवीन स्वादिष्ट पद्धार्थ हि खायला भेटतात. टास्क नसतांना घरातले लोक एकत्र काम करतात किंवा गप्पा मारतात. बिग बॉस च्या घरातले दिवस रोजच वेग वेगळ्या माहोल चे असतात कधी राग, कधी भांडण तर कधी मैत्री. जिथे आपण एक दिवस मोबाइल शिवाय आणि घराच्या बाहेर पडल्या शिवाय राहत नाही तिकडेच बिग बॉस च्या घरातले सदस्य तिकडे कमीत कमी १०० दिवस तर राहताच ते हि फक्त एक मेकान सोबत खुश राहून तर कधी कधी भांडन करून. दर आठोड्यातून एकदा घरातील कोण ना कोण सदस्य निष्कासित होतच तर काही वेळा बाहेरून पण कोण ना कोण येत किंवा वाइल्ड कार्ड एन्ट्री पण होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *