Breaking News
Home / कलाकार / टार्जन द वंडर कार चित्रपटातील हिरोची पत्नी आहे हि Bold अभिनेत्री, पहा

टार्जन द वंडर कार चित्रपटातील हिरोची पत्नी आहे हि Bold अभिनेत्री, पहा

बॉलीवूड मध्ये अनेक लग्न होतात त्यामुळे नाती बनतात आणि तुटतात देखील. काही दिग्गजांची नाती खूप काळ टिकतात आणि नंतर लग्न देखील होते मात्र लग्न टीकेलाच याची खात्री देता येत नाही. काहींचा संसार सुखाचा चाललेला असतो तर काही लोक लग्न झालं कि थोड्या दिवसाने घटस्फोटात बदलतो. आज अशाच एका अभिनेत्याची आपण चर्चा करणार आहोत तो म्हणजे वत्सल सेठ. याने बॉलीवूड मध्ये अभिनयाला सुरुवात करताच सगळ्यांच्या पसंतीला आला. “टार्जन द वंडर कार” मध्ये जो निरागस आणि भोळा चेहरा प्रेक्षकांना आवडला त्याचे नाव वत्सल सेठ आहे.या चित्रपटानंतर त्याने अजून बरेच चित्रपट केले मात्र त्यात जास्त यश वत्सल ला नाही भेटले. बॉलीवूडमध्ये यश मिळत नाही या कारणाने त्याने टीव्ही शोमध्ये काम करायला चालू केले आणि नंतर त्यांला बरेच सारे शो मिळू लागले. टार्जन द वंडर कार चित्रपटामध्ये वत्सलने अजय देवगनच्या मुलाची भूमिका चोख बजावली. त्याच वत्सलची चित्रपटात गर्लफ्रेंड तर सुंदर आहेच मात्र खऱ्या आयुष्यात देखील त्याची पत्नी बोल्ड आहे. आपण त्याच्या पत्नीबद्दल थोडक्यात पाहणार आहोत. वत्सलने दोन वर्षयांपूर्वी एका अभिनेत्रीबरोबर लग्न केले आहे तिचे नाव इशिता दत्ता. इशिता दत्ता हि तनुश्री ची बहीण आहे. तुम्ही सगळ्यांनी इशिता ला अजय देवगणच्या “दृश्यम” या चित्रपटामध्ये पहिले असेल. हा चित्रपट जर तुम्ही पहिला असेन तर त्यामध्ये इशिताने अजयच्या मुलीचा अभिनय केला आहे. आणि याच चित्रपटामधून तीने तिच्या करिअरला सुरुवात केली. यांचे लग्न मुंबईच्या इस्कॉन मंदिरात झाले होते. याशिवाय इशिताने कपिल शर्माच्या “फिरंगी” या चित्रपटांमध्येही काम केले आहे. यांच्या लग्नामध्ये बऱ्याच बॉलीवूड अभिनेत्यांनी हजेरी लावली होती जस कि बॉबी देओल, सोहेल खान इत्यादी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *