Breaking News
Home / कला / अभिजित बिचूकलेंना सर्वांनी जाणून बुझून टार्गेट केले होते : मैथिली जावकर….

अभिजित बिचूकलेंना सर्वांनी जाणून बुझून टार्गेट केले होते : मैथिली जावकर….

मित्रांनो मराठी बिग बॉस २ चालू होऊन अजून फक्त १५ दिवस झालेत. पण तरी हि त्याची खूप चर्चा रंगत असते जस शिवानी आणि विना यांचं भांडण आणि जस कि तुम्हाला माहित आहे बाप्पा जोशींच इंडस्ट्री मधे बदनाम झाल्याची चर्चा. अशीच एक अजून चर्चा होती अभिजीत बिचूकलेंना जाणून बुझून टार्गेट करण्याची चर्चा जी त्यांच्या पत्नी ने समोर आणली. हल्लीच मैथिली जावकर हि घरातून निष्कासित झाली आणि जेव्हा तिला ह्या बद्दल विचारल तर पहा ती काय बोलली…. बिग बॉस च्या घरातले सदस्य अभिजीत बिचुकले यांना सगळ्यांनी पहिल्या आठोड्यात जानून बुजून टार्गेट केलेल अस अभिजीत ची पत्नी अलंकृता बिचुकले यांच म्हणण आहे. हेच जेव्हा घरातून बाहेर पडलेल्या मैथिली जावकर ला विचारल तर ती बोलली कि हो घरातले सगळे त्यांची टिंगल करायचे आणि त्यांना टार्गेट पण करायचे. मैथिली हे पण बोलली कि अभिजीत तिला धाकटी बहीण मानत होते कारण ती एकटीच होती जी त्यांची त्या वेळी बाजू घेत होती आणि त्यांना वाचवत पण होती. बिचकुलेनि घरातल्या दुसऱ्या पोरींनी पण प्रयत्न केल त्यांच्या सोबत भाऊ बहिणी च नात करायच पण त्यांनी काय त्यांचा वर एवढ लक्ष दिल नाही.मैथिली ने अभिजीत बिचुकले यांना शेवट पर्यंत पाहण्याची इच्छा पण व्यक्त केली. अभिजीत सोबत मैथिली नि अजून पण नाव घेतीली जस महिलां मधून सुरेखा ताई पुणेकर आणि वैशाली माडे आणि पुरषां मधून माधव देवचके आणि दिगंबर नाईक. मैथिली च म्हणणं आहे कि ती अजून काही टास्क खेळलीच नाही कारण जो टास्क तिला वाचवण्या चा होता तो तिझा नसून रुपाली भोसले चा होता जिथे तिला तिझा टेडी कापायचा होता मैथिली ला वाचवायला पण मैथिली नि तस होऊ दिल नाही ती बोलली ती नामांकित झाली तरी चालेल पण तू तुझा टेडी नको कापूस. दुसरी कढे नेहा पण मैथिली ला नामांकन कारण होती कारण मैथिली च म्हणणं आहे कि ती कृतग्न होती कारण तिनी त्या व्यक्तीला हि वाचवेल नाही जी गरज असतांना तिझ्या सोबत होती आणि तिझी बाजू घेत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *